धाराशिव बुलेटिन हे धाराशिव आणि परिसरातील ताज्या, विश्वासार्ह व महत्त्वाच्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवणारे एक स्वतंत्र डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आमचे मुख्य उद्दिष्ट स्थानिक समस्या, शेती, राजकारण, सामाजिक घडामोडी आणि गुन्हेगारी विषयक अचूक बातम्या लोकांपर्यंत वेळेवर पोहोचवणे हे आहे.